एक रात्र अंधाराची





एक रात्र अंधाराची,
ढगाआड लपलेल्या चंद्राची,
एक रात्र अवसेची,
कुशीत घेतलेल्या काळोखाची,
एक रात्र पौर्णिमेची,
चांदण्यांच्या प्रकाशाची,
असुदे आजची रात्र तुझ्या  आठवणींची  ,
पहाटेपर्यंत जागण्याची....

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment