गजरा



   माझ्या केसात तू माळलेला गजरा अजूनही आठवतो
      अश्रुंसोबत जे वाहील होत ते पुसलेल काजळ अजूनही आठवत
        आठवतो मला तू घट्ट मिठीत घेतलेला क्षण
       तुझ्या हृदयातल माझ्या नावाचं स्पंदन अजूनही  आठवत

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment