शेवटचे काही श्वास



शेवटचे काही श्वास उरले आहे उरात
शेवटच्या श्वासापर्यंत मागे वळून नको बघू 
तुला पाहिल्यावर मला जगावस वाटेल
मग जगण्यासाठी श्वास मी कोणाकडे मागू??????


  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment