तू ये ना आज मजपाशी




तू ये ना आज मजपाशी,
 घट्ट मिठीत भरायचं आहे तुला,
 कधीही दूर जाणार नाहीस तू,
इतक्या जवळ घ्यायचं आहे तुला

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment