धुंदी



आज सोबत चालताना सगळ जग विसरले मी...

तुझा हाथ हाथात घेवून कितीतरी स्वप्न विणली मी..
तुझी साथ आहे म्हणून भानच नव्हते जागेवर..
धुंदी  तुझ्या प्रेमाची आज जाणली होती मी..                 

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment