इतके अश्रू देऊ नकोस




इतके अश्रू देऊ नकोस नयनांना 
कि हसनही कठीण होऊन बसेल
तू ज्या क्षणी परतशील माझ्याकडे
तुझ्यावर  प्रेम करायला माझ्याकडे प्रेमच नसेल

  • Digg
  • Del.icio.us
  • StumbleUpon
  • Reddit
  • RSS

0 comments:

Post a Comment